एसटीने खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात

अहिल्यानगर ः ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी.महामंडळाने प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post