48 तासात मुसळधार पाऊस

मुंबई ः हवामान खात्याने येत्या ४८ तासांत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी राज्यात विजांचा गडगडाट आणि ढगांच्या कडकडाटासह तुफान पाऊस कोसळणार, अस अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post