दोन गटात हाणामारी....

नगर  ः शहरातील नीलक्रांती चौक येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम गीतांचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात भीम गीता ऐवजी दुसरे गाणे लावायच्या कारणावरून माजी नगरसेवक अजय साळवे यांचा मुलगा व विजय पठारे यांच्या कार्यकत्यात शब्दिक चकमक झाली यांचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post