राहाता ः येथील बाजार समितीत रविवारी कांद्याच्या १२७४ गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 1600 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर एक नंबरला १३०० ते १६०० रुपये भाव मिळाला. कांदा नंबर दोन नंबरला ८५० ते १२५० रुपये भाव मिळाला. कांदा नंबर तीन नंबरला ४०० ते ८०० रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला ९०० ते ११०० रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला ३०० ते ४०० रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या १०६ कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर १ ला ५६ ते ८० रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर २ ला ४१ ते ५५ रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर ३ ला २६ ते ४० रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर ४ ला ५ ते २५ रुपये भाव मिळाला.
Post a Comment