पोलिस कर्मचाऱ्यासह होमगार्डकडून ऊसतोडणी महिलेवर अत्याचार..

नगर ः महिलेवर पोलिस शिपाई व होमगार्ड अशा दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली. नायगाव (ता. जामखेड) येथे ऊस तोडणीचे काम करणाऱ्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post