मुंबई : राष्ट्रवादीतून फुटलेल्या अजित पवार गटाला पक्षाचे नाव व घड्याळ हे चिन्ह देण्यात येत असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.
या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. उध्दव ठाकरे यांच्या नंतर शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे.
Post a Comment