पारनेर ः पारनेर बाजार समितीतला कांद्याच्या ३६ हजार ६३६ गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या काही वक्कलला १२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
पारनेर बाजार समितीत बुधवारी कांद्याच्या ३६ हजार ६३६ गोण्यांची आवक झाली. कांद्याची आवक वाढली. आज कांद्याच्या भावात घसरण झाली आहे.
पारनेरमध्ये एक नंबर कांद्याला एक हजार ८०० ते ११००, दोन नंबर कांद्याला ः २०० ते ७०० भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
सध्या बाजारात फक्त लाल कांदा विक्रीस येत आहे. मात्र गावरान कांदा दिसून येत नाही. कांद्याच्या भावात सध्या घसरण सुरु झाली आहे.
Post a Comment