अमृता फडणवीसांकडून मूड बना लिया गाण्याचा व्हीडीओ शेअर....

मुंबई  :  व्हॅलेंटाईन डेनिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या ‘मूड बना लिया’ गाण्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. 


अमृता यांच्या या गाण्याला युट्यूबवर ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत हे गाणं ऐका असं म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post