मुंबई : जिओने ग्राहकांना नेहमीच चांगली सुविधा कमी पैशांत दिली आहे. त्यामुळे जिओकडे ग्राहकांचा ओढा कायम आहे. आता परत जिओचे ग्राहक नवीन प्लँनने वाढण्याची शक्यता आहे.
९१ रुपयाच्या प्लँनमध्ये यूजर्सला अनेक बेनिफिट्स मिळतील. यात २८ दिवसाची वैधता दिली जात आहे. सोबत तुम्हाला कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.
प्लँनमध्ये कॉलिंगच्या सुविधेसोबत डेटा बेनिफिट्स सुद्धा दिले जात आहे. रोज यूजर्सला १०० एमबी डेटा दिला जातो. तसेत २०० एमबी अतिरिक्त डेटा दिला जातो.
Post a Comment