पुणे : आयकर विभागाकडून पुण्यात ८ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहे . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
पुण्यातील उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे अध्यक्ष व अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर आज सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. देशपांडे यांच्या घर व कार्यालयाची झाडाझडती पहाटेपासूनच सुरू करण्यात आल्याचे समजते.
Post a Comment