नगर : जिल्हा परिषदेच्या 85 जागांसाठी आज आरक्षण सोडत झाली. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 11 नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला आरक्षीत गट झालेले आहेत.
जिल्हा परिषदेच्या 85जागांसाठी आज आरक्षण सोडत झाली. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला आरक्षीत गट11 झालेले आहेत.
नागरदेवळे, दत्तनगर, साकत, राशीन, खर्डा, मुंगी, भानसहिवरे, भातकूडगाव,सोनई, कान्हूर पठार, करंजी बुद्रुक. हे गट आरक्षीत झालेली आहेत. यामुळे इच्छुकांची हिरमोड झाला आहे.
Post a Comment