हे गट झालेले अनुसूचित जाती महिला आरक्षीत गट..

नगर : जिल्हा परिषदेच्या 85 जागांसाठी आज आरक्षण सोडत झाली. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 6 गट अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षीत झालेली आहेत.


जिल्हा परिषदेच्या 85जागांसाठी आज आरक्षण सोडत झाली. यामध्ये जिल्ह्यातील अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षीत झालेली आहेत.

अनुसूचित महिलेसाठी आरक्षीत सहा  : मांडवगण, चांदा, कोळगाव, घुलेवाडी, नवनागापूर, मिरजगाव. ही गावे आरक्षीत झालेली आहेत. यामुळे इच्छुकांची हिरमोड झाला आहे. अनुसूचित जाती महिला 6 गट आरक्षित आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post