घोडेगावात मिळाला इतका कांद्याला भाव..


नेवासा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  घोडेगाव उपबाजारात समितीमध्ये शनिवारी कांद्याच्या सुमारे 38 हजार 404 गोण्या आवक झाली. भाव 3700 रुपयांपर्यंत स्थिर होते.

शनिवारी गावरान कांद्याच्या मोठ्या मालाला 3200 ते 3400 रुपयांचा भाव मिंळाला. मध्यम मोठ्या मालाला 3000 ते 3100 रुपये, मध्यम मालाला 2000 ते 2100 रुपये, गोल्टा कांद्याला 1600 ते 1800 रुपये तर जोड कांद्याला 400 ते 500 रुपयांचा भाव मिळाला. 

एक-दोन वक्कलला 3600 ते 3700 रुपयांचा भाव मिळाला. नवीन कांद्याला 500 ते 3000 रुपये इतका भाव मिळाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post