नगर : स्पर्धा तर सगळीकडेच होत असतात. मात्र सध्या झालेल्या ऑनलाइन स्पर्धा समाज माध्यमावर झालेल्या स्पर्धा एका संदेशाने चांगल्याच चर्चेत आलेल्या आहेत.
कोरोना काळात मागील वर्षात अनेकांनी ऑनलाइन स्पर्धा घेतल्या. एकमेकांचे मतपरिवर्तन होण्यासाठी त्या महत्वाच्या ठरल्या. पण काही संधी साधूंनी या स्पर्धातून नंबर संग्रही करून नको ते उद्योग केले. त्याबाबत समाजात ओरड झाल्याने मग स्पर्धांचा भडीमार बंद करण्यात आला.
पण संधी साधूचे ते उद्योग सुरुच होते. लोकांना त्याचा विसर पडला असे समजून पुन्हा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात अनेकजण सहभागी झाले.
पन ये रे माझ्या मागल्यासारखेच झाले. मात्र यावेळी मात्र नको ते उद्योग करणार्यांचे शुभेच्छा संदेश एक पडल्याने त्याची चर्चा समाजात सुरु झाली आहे. एक सारखे संदेश कसे पडले यावर आता सर्वत्र चर्चा होत आहे.
Post a Comment