नेप्ती उपबाजारातील कांद्याच्या भावात चढ उतार कसा ते पहा...


नगर :  नेप्ती उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. कांद्याला 2000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. 

नेप्ती उपबाजारात समितात शुक्रवारी सुमारे 45 हजार 319 कांदा गोण्यांची आवक झाली आहे. कांद्याला सर्वाधिक प्रति क्विंटल 2000 रुपये भाव मिळाला. 

कांद्याचे गुरुवारचे प्रतिवारीनुसार भाव :

एक नंबर कांद्याला 1550 ते  2000, दोन नंबर कांद्याला 1000 ते 1550, तीन नंबर कांद्याला 650 ते 1000, चार नंबर कांद्याला 300 ते 650 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे. 

कांद्याचे शनिवारचे प्रतिवारीनुसार भाव :

एक नंबर कांद्याला 1500 ते  2000, दोन नंबर कांद्याला 1050 ते 1500, तीन नंबर कांद्याला 600 ते 1050, चार नंबर कांद्याला 200 ते 600 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे. 

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. 

शनिवारी कांद्याच्या एक नंबर भावात फारसा फरक पडला नाही. परंतु दोन नंबर ते चार नंबर कांद्याच्या भावात चढउतार झाला.

गुरुवारच्या तुलनेत  मात्र कांद्याची आवक घटली आहे. आवक घटूनही भावात मात्र वाढ झाली नाही. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post