नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी व जास्त होत आहे. शुक्रवारपासून बाधितांचा आकडा कमी होत होता. मात्र बाधितांचा आकडा आज (रविवारी) वाढला होता. आज बाधितांच्या आकड्यात घट झाली आहे.
जिल्ह्यात आज सोमवारी 343 बाधित आढळून आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 15, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 136 तर अँटीजेन चाचणीत 192 असे एकूण 343 कोरोना बाधित आढळून आले.
पारनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली. पारनेरमध्ये 57जण बाधित आढळून आलेले आहेत. कालच्या पेक्षा आज पारनेरमध्ये बाधितांची संख्या एकने घटली जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. पाथर्डी तालुका सध्या जिल्ह्यात दोन नंबरला आहे. पाथर्डीमध्ये 26 व बाधित आढळून आलेले आहेत.
नेवासा तालुका तिसर्यास्थानी आला आहे. नेवाशामध्ये आज दिवस भरात 37 बाधित आढळले आहेत.
जिल्ह्यात बाधितांचा आकडा आज घटला आहे. नगर शहरात दिवसभरात 20 बाधित आढळून आलेले आहेत.
Post a Comment